Saturday, 28 March 2026

एमआरआय, सीटी स्कॅनसह अत्याधुनिक निदान सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. भविष्यात आरोग्यसेवेमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत

   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीया प्रकल्पासाठी सुमारे २,५०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असूनयात २५ मजली निवासी टॉवर (डॉक्टर व नर्सेससाठी)१३ मजली कॅन्सर केअर सुविधा१५ मजली मुख्य रुग्णालय इमारत१४ मजली आपत्कालीन विभाग१३ मजली बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि ४० हून अधिक ऑपरेशन थिएटर्सचा समावेश असेल. एमआरआयसीटी स्कॅनसह अत्याधुनिक निदान सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. भविष्यात आरोग्यसेवेमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल आणि या रुग्णालयात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाईल

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi