Thursday, 26 March 2026

व्यसनमुक्त व गरीबीमुक्त समाज घडविण्याचा संकल्प

 व्यसनमुक्त व गरीबीमुक्त समाज घडविण्याचा संकल्प 

– केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली  व्यसनमुक्त व गरीबीमुक्त समाज घडविण्याचा संकल्प आहे. व्यसनामुळे कुटुंबे उद्ध्वस्त होतात आणि तरुण पिढीवर त्याचे गंभीर परिणाम होतात.  ड्रग्जच्या विळख्यात तरुण पिढी अडकू नये यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. व्यसनमुक्ती हीच प्रगतीची दिशा आहे, असा संदेश देत नागरिकांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले  यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi