बैठकीत जलमार्ग, विविध बंदरे विकास, सागरी प्रवासी वाहतूक प्रकल्प यांची सविस्तर माहिती सादर करण्यात आली आहे. यावेळी नांदगाव, दिघी , विजयदुर्ग येथे शिपयार्ड विकसित करणे, मुंबई महानगर क्षेत्रात जलमार्ग कार्यान्वित करणे, ग्रीन फील्ड शिप बिल्डिंग क्लस्टर विकसित करणे बाबत सादरीकरण करण्यात आले.
मुंबई वॉटर मेट्रो.
· ११ नवीन जलमार्ग- २४ नवीन टर्मिनल्स- २१५ कि.मी.
· जल मार्ग/टर्मिनल्सचे आधुनिकीकरण- २१ मार्ग, २० टर्मिनल्स- १२५ कि.मी.
· एमएमआर प्रदेशातील एकूण जल मार्गाची लांबी- ३४० कि.मी.
· सन २०३१ पर्यंत वार्षिक ७.५ कोटी जल प्रवासी संख्या.
· नागरी, नौकानयन आणि आपत्कालीन पायाभूत सुविधा- एमएमबी- ३,४३६ कोटी सागरी पायाभूत सुविधा
· इलेक्ट्रिक/हायब्रीड जहाजे (बोटी) संख्या- २०७ - खासगी ऑपरेटर- ३,१५६ कोटी
No comments:
Post a Comment