Thursday, 19 March 2026

जल प्रवासी वाहतुकीसाठी बोटीची बांधणी राज्यातील शिपयार्डमध्ये

 जल प्रवासी वाहतकीसाठी बोटीची बांधणी राज्यातील शिपयार्डमध्ये

 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशातील सर्वात मोठ शिपयार्ड सुविधा विकसित करताना त्यावर आधारित सुनियोजित विकास करण्यासाठी कार्यवाही करताना गुणवत्तेची कोणतीही तडजोड न करण्याच्या सूचना दिल्या. जल प्रवासी वाहतकीसाठी आवश्यक बोटीची बांधणी आपल्याच शिपयार्डमध्ये व्हावी. दुसऱ्या फेजमध्ये यावर कार्यवाही होण्यासाठी पावले टाकण्यात यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi