Wednesday, 25 March 2026

नाशिक येथील गृहनिर्माण कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार

 नाशिक येथील गृहनिर्माण कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबई,दि.२५: गृहनिर्माण धोरणानुसार 4000 चौरस मीटरपेक्षा मोठ्या प्रकल्पांमध्ये 20 टक्के घरे ही ईडब्ल्यूएस व एलआयजी घटकांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातील याबाबतच्या प्रकारणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असे उत्तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी  विधानसभेत दिले.

विधानसभेत सदस्य देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi