Thursday, 26 March 2026

दोन्ही सभागृहात संमत विधेयक २१ते २७

 २१.       महाराष्ट्र निरसन विधेयक२०२६ (सामान्य प्रशासन विभाग)

२२.       महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे (स्थापना व विनियमन) (सुधारणा) विधेयक२०२६ (कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभाग)

२३.       भारतीय न्याय संहिता (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक२०२६  (गृह विभाग)

२४.      महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक२०२६(महसूल व वन विभाग)

२५.      महाराष्ट्र कूळवहिवाट व शेतजमीनहैद्राबादकुळवहिवाट व शेतजमीन आणि महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ प्रदेश) (सुधारणा) विधेयक२०२६ (महसूल व वन विभाग)

 

२६महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक२०२६ (सहकार विभाग)

२७.      मुंबई महानगरपालिका (भूतलक्षी प्रभावाने सुधारणाभांडवली मुल्यविषयक नियमांचे पुनर्अधिनियमन आणि विधिग्राह्यीकरण) विधेयक२०२६. (नगरविकास विभाग)

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi