Monday, 30 March 2026

परस्परसंवादी डॅशबोर्ड

  

परस्परसंवादी डॅशबोर्ड

 

विभागाने नोंदणीउपस्थितीशैक्षणिक गुणवत्ताशालेय पायाभूत सुविधाशिक्षक नियोजन आणि विविध योजनांची अंमलबजावणी यांसारख्या प्रमुख बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी परस्परसंवादी डॅशबोर्ड विकसित केले आहेत. या डॅशबोर्डच्या साहाय्याने सर्व प्रशासकीय स्तरांवर रिअल-टाइम आढावा घेऊन धोरणात्मक निर्णय अधिक अचूकपणे घेणे शक्य होत आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi