Thursday, 26 March 2026

मुंबई शहर जिल्ह्यात प्रथमच तब्बल ४५ प्रकारच्या फेरफारांसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा

 महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कीमुंबई शहर जिल्ह्यात प्रथमच तब्बल ४५ प्रकारच्या फेरफारांसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये खरेदीखतवारसाबक्षीसपत्रभाडेपट्टागहाणखतरोड सेटबॅकआरक्षण आणि भूसंपादन अशा विविध प्रकारांचा समावेश आहे.मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी विकसित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा लाभ मुंबईतील सुमारे ३० लाख नागरिकांना होणार आहे.मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे हा उपक्रम राबविल्याबद्दल मंत्री बावनकुळे यांनी त्यांचे अभिनंदन केले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi