ई-गव्हर्नन्समध्ये पर्यावरण विभाग पाचव्या स्थानी;
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गौरव
मुंबई, दि. 28 : राज्य शासनाच्या ‘150 दिवसांच्या कृती आराखडा’ अंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत 159.29 गुणांसह मंत्रालयीन विभागांमध्ये पाचवे स्थान पटकावले आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विभागाच्या सचिव जयश्री भोज यांचा आज गौरव करण्यात आला.
No comments:
Post a Comment