Wednesday, 25 March 2026

वनसंवर्धनासाठी ३०० कोटी झाडे लावण्याचा संकल्प

 वनसंवर्धनासाठी ३०० कोटी झाडे लावण्याचा संकल्प असून टिश्यू कल्चर लॅबद्वारे रोपे तयार केली जाणार आहेत. तसेच वन कर्मचाऱ्यांना स्थिर नोकरीसुविधा व सुरक्षा देण्यावर भर दिला जात आहे. वनविभागाच्या माध्यमातून पर्यावरण संतुलन राखत विकास साधण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री नाईक यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi