Tuesday, 24 March 2026

माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी राज्यात अभिनव उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी

 माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी  राज्यात

अभिनव उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, दि. २४: महाराष्ट्रात माता व बाल आरोग्य संवर्धनासाठी विविध अभिनव उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत असूनसार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली खारघरनवी मुंबई येथील सिडकोच्या जागेवर श्री सत्य साई संजीवनी केंद्र उभे राहिले आहे. या केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi