Thursday, 26 March 2026

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीसारख्या घटना टाळण्यासाठी नियोजन

 मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीसारख्या घटना टाळण्यासाठी नियोजन

-मंत्री दादाजी भुसे

 

मुंबई, दि. २५ - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीच्या घटनेनंतर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस नियोजन सुरू आहे, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.

नियम २९३ अंतर्गत उपस्थित झालेल्या प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना मंत्री दादाजी भुसे बोलत होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi