Friday, 20 March 2026

विचारांचे संवर्धन आणि प्रसाराचे कार्य तरुण भारतने अविरत सुरु ठेवले

 विचारांचे संवर्धन आणि प्रसाराचे कार्य

तरुण भारतने अविरत सुरु ठेवले

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तरुण भारतने राष्ट्रवादाचा विचार समाजापर्यंत पोहोचविला

                                               -   नितीन गडकरी

दैनिक तरुण भारतचा शतकपूर्ती सोहळा

            नागपूरदि१९ : कुठलेही राजकीय पाठबळ  राजाश्रय नसताना एखादी सामाजिक चळवळ शंभर वर्षे पूर्ण करतेत्यावेळी तिच्या पाठिशी एक वैचारिक अधीष्ठान असते  तेच त्या शतकपूर्तीला कारणीभूत असतेदैनिक तरुण भारतने ती भूमिका अत्यंत उत्तम रितीने पार पाडलेली आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित दैनिक तरुण भारतच्या शताब्दीपूर्ती कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होतेयाप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉमोहन भागवतनरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष पद्मश्री डॉविलास डांगरेकार्याध्यक्ष अनिल दांडेकरप्रबंध संचालक धनंजय बापटतसेच संचालक मंडळाचे सदस्य यावेळी मंचावर उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi