Saturday, 28 March 2026

मार्च 2026 च्या अकराव्या अंकात नुकत्याच परळी वैजनाथ येथे झालेल्या अखिल भारतीय स्तरावरच्या महापशुधन एक्स्पो

 मार्च 2026 च्या अकराव्या अंकात नुकत्याच परळी वैजनाथ येथे झालेल्या अखिल भारतीय स्तरावरच्या महापशुधन एक्स्पो विषयाची माहितीछायाचित्रे देण्यात आली आहेत. त्याशिवाय आत्मनिर्भर गोशाळा व नैसर्गिक शेतीची गरजलडाखमधील पशुधनासाठी महाराष्ट्राची मदतनंदुरबार जिल्ह्यातील दुग्धविकास क्षेत्राला मिळणार चालना आदी विविध विषयांवरील माहितीचाही समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi