विधानसभेत 197 तास 44 मिनिटे कामकाज
विधानसभेत 197 तास 44 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 9 तास 53 मिनिटे झाले. या अधिवेशनात सभागृहात सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 86.53 टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही 78.84 टक्के इतकी होती.
विधानसभेत 22 विधेयके पूर:स्थापित करण्यात आली आणि 22 संमत करण्यात आली. विधानपरिषदेने संमत केलेल्या विधेयकांची संख्या 4 होती. सभागृहात नियम 293 अन्वये एकूण 7 प्रस्ताव चर्चेला आले. या अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी सर्वांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment