एआय-आधारित प्रशासनासाठी महाराष्ट्र शासन आणि ओपन एआय यांच्यात सहकार्य
महाराष्ट्र शासन आणि ओपन एआय यांच्यातील सामंजस्य पत्राच्या आदानप्रदान कार्यक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षस्थान भूषवले. या सहकार्यामुळे एआय-आधारित प्रशासन आणि नवोन्मेषाच्या नव्या युगाला सुरुवात होत आहे. या भागीदारीमुळे स्मार्ट, सर्वसमावेशक आणि एआय-सक्षम सार्वजनिक सेवा उपलब्ध होऊन, तंत्रज्ञानाचा लाभ महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे. या प्रसंगी मंत्री ॲड. आशिष शेलार, ओपन एआय चे सार्वजनिक धोरण प्रमुख ख्रिस लेहान तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment