संविधानातील दहाव्या सूचीतील तरतुदी अधिक स्पष्ट व प्रभावी करण्यासाठी गठित समितीची पहिली बैठक मुंबईत संपन्न
संविधानातील दहावी सूची अधिक प्रभावी करण्यासाठी
समितीमार्फत शिफारशी करणार
- विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर
मुंबई दि.१०: संविधानातील दहावी सूची अधिक प्रभावी, स्पष्ट आणि सुसंगत करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक समितीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात झाली. या समितीमार्फत करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
No comments:
Post a Comment