Sunday, 8 February 2026

डेटा संरक्षण आणि पारदर्शकता यांचा समतोल आवश्यक

 डेटा संरक्षण आणि पारदर्शकता यांचा समतोल आवश्यक

मुख्य सचिव राजेश अग्रवाल

§  डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र सज्ज

मुंबईदि. 6 : डेटा संरक्षण आणि प्रशासनातील पारदर्शकता यांचा समतोल राखणे आवश्यक असूननागरिकांचा त्यांच्या डेटावर हक्क आणि नियंत्रण असणे ही लोकशाहीची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi