Tuesday, 24 February 2026

क्रीडा क्षेत्रातील गौरव

 क्रीडा क्षेत्रातील गौरव

बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुख तसेच भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाजेमिमा रॉड्रीग्जराधा यादव आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचा सन्मान करण्यात आलात्याचबरोबर पहिल्या टी-20 अंध महिला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्याबद्दल हिंगोलीची खेळाडू गंगा कदम यांचा सत्कार करण्यात आला आहेअसे राज्यपाल आचार्य देवव्रत आपल्या अभिभाषणात म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi