Friday, 6 February 2026

वंदे मातरम्’ या देशभक्तीपर गीताच्या 150 वर्षांच्या

 6,600 किलोमीटरचा प्रवास

वंदे मातरम्’ या देशभक्तीपर गीताच्या 150 वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या या कोस्टल सायक्लोथॉनमध्ये देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरून तब्बल 6,600 किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार असूनया उपक्रमाचा समारोप कोची येथे होणार आहे. मागील वर्षीच्या सायक्लोथॉन–2025 ला 30 लाखांहून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होतातर 2.9 कोटी डिजिटल संवाद नोंदविण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi