प्रगतीचा संदेश देणारे चित्ररथ
ग्रामविकास व पंचायतराज विभाग; मराठी भाषा विभाग; सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग; पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग; सार्वजनिक आरोग्य विभाग; सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग; पर्यटन विभाग; जलसंपदा विभाग; इतर मागास बहुजन कल्याण विभाग; अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग; सांस्कृतिक कार्य विभाग; आदिवासी विकास विभाग; कृषी विभाग; गृह विभाग, वाहतूक; अल्पसंख्याक विभाग; उच्च व तंत्रशिक्षण विभाग; कामगार विभाग; कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग; गृहनिर्माण विभाग; वन विभाग आणि ऊर्जा विभागाच्या चित्ररथांनी संचलनात सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृण्मयी भजक आणि पल्लवी मुजुमदार यांनी केले. तर, किरण शिंदे, अरुण शिंदे, विवेक शिंदे आणि कु.आराध्या शिंदे यांनी सनई चौघडा वादन केले.
No comments:
Post a Comment