Monday, 15 December 2025

२०२६ पर्यंत देशातील नक्षलवाद संपवण्याचे उद्दिष्ट

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्धारानुसार मार्च २०२६ पर्यंत देशातील नक्षलवाद संपवण्याचे उद्दिष्ट आहे. समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारागडचिरोली आणि गोंदियापर्यंत केला जात असूनया महामार्गावर इंडस्ट्रियल लॉजिस्टिक हब तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले. वडसा देसाईगंज ते गडचिरोली रेल्वेमार्ग आता सुरजागडपर्यंत जाणार असून यामुळे दळणवळणात क्रांती होईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi