Saturday, 20 December 2025

५० एकर किंवा त्यापेक्षा मोठ्या खासगी, शासकीय किंवा निमशासकीय जमिनींवर आता एकत्रितपणे झोपडपट्टी पुनर्विकास योजना

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की५० एकर किंवा त्यापेक्षा मोठ्या खासगीशासकीय किंवा निमशासकीय जमिनींवर आता एकत्रितपणे झोपडपट्टी पुनर्विकास योजना करण्यात आली आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात मुंबईतील अँटॉप हिलकृष्ण नगर आणि केतकीपाडा (बोरिवली)गोपीकृष्ण नगर (दहिसर),ओशिवरागोवंडीचित्ता कॅम्प (ट्रॉम्बे)चेंबूरटागोर नगर (विक्रोळी)विक्रोळी पार्कसाईटभांडुप या १७ प्रमुख ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. यामुळे मुंबईतील लाखो झोपडपट्टीवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.  

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi