मुंबई झोपडपट्टीमुक्तीसाठी राज्य शासनाचे मोठे पाऊल
मुंबईत ५० एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर राबवणार 'क्लस्टर रिडेव्हलपमेंट';
पहिल्या टप्प्यात १७ प्रकल्पांची निवड
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत घोषणा
• एसआरए अभय योजनेला ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ
• एसआरए प्रकल्प तक्रार जलद निपटाऱ्यासाठी एजीआरसीची संख्या वाढविणार
• म्हाडाच्या ओसीसाठीच्या अभय योजनेला देखील एक वर्षाची मुदतवाढ
No comments:
Post a Comment