Sunday, 14 December 2025

खारफुटीच्या जमिनींवर अतिक्रमणे

 खारफुटीच्या जमिनींवर अतिक्रमणे करण्याचे प्रकार घडले आहेत. कांदळवन संरक्षित राहिले पाहिजे त्याचे जतन केले पाहिजे हे लक्षात घेऊन ग्रीन टीडीआर देण्याबाबत विचार केला जाईल असेही ते म्हणाले.  

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi