Tuesday, 16 December 2025

ॲथलेटिक्स ,कबड्डी त्याचप्रमाणे विविध खेळांसाठी असलेल्या खेळाडूंची नोंद करावी जेणेकरून

 Lछत्रपती शिवाजी क्रीडा प्रतिष्ठानने याबाबत महत्त्वपूर्ण भूमिका निभावून यामध्ये ॲथलेटिक्स ,कबड्डी त्याचप्रमाणे विविध खेळांसाठी असलेल्या खेळाडूंची नोंद करावी जेणेकरून खेळाडूंची माहिती एकत्र उपलब्ध होईल. दर आठवड्यात करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष क्रीडा अधिकाऱ्यांनी भेट देऊन याबाबत जनजागृती करावी. भारत स्पोर्ट्स पोर्टल वरती प्रत्येक विद्यार्थ्याचे अकाउंट तयार झाल्यानंतर एकाच प्लॅटफॉर्मवर ती सर्व माहिती उपलब्ध होईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi