संगमनेर (जि. नगर) येथील स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिवती ग्रामीण रुग्णालय (जि. चंद्रपूर), डागा रुग्णालय नागपूर, उमरेड उपजिल्हा रुग्णालय , प्राथमिक आरोग्य केंद्र सिरसी ता. उमरेड, प्राथमिक आरोग्य केंद्र नांद ता भिवापूर, कुही (जि नागपूर) ग्रामीण रुग्णालय, धाराशिव जिल्हा रुग्णालय, मलकापूर (ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर) येथील ग्रामीण रुग्णालय, पालघर जिल्ह्यातील मनोर ट्रॉमा केअर आणि अन्य रुग्णालयांचा कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार सर्वश्री विनय कोरे, प्रवीण दटके, कैलास पाटील, संजय मेश्राम, विलास तरे, आमदार देवराव भोंगळे, अमोल खताळ, शांताराम मोरे उपस्थित होते.
तसेच संचालक डॉ नितीन अंबाडेकर, सहसंचालक श्री कंदेवाड यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
0000
No comments:
Post a Comment