Monday, 24 November 2025

सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स (एसआयडीएम) ही देशातील संरक्षण उत्पादकांची

 सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स (एसआयडीएमही देशातील संरक्षण उत्पादकांची अग्रगण्य संस्था असूनभारतीय संरक्षण उत्पादन क्षेत्राला तांत्रिकधोरणात्मक आणि औद्योगिक पातळीवर बळकटी देण्यासाठी कार्यरत आहे.

बैठकीनंतर निवासी आयुक्त श्री. गायकवाड म्हणालेमहाराष्ट्र हे देशातील संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे. सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स सारख्या संस्थांशी भागीदारीमुळे राज्यात नवीन संरक्षण प्रकल्प उभारणीला चालना मिळेलरोजगारनिर्मिती वाढेल आणि मेक इन इंडियाला नवीन ऊर्जा मिळेल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi