Monday, 10 November 2025

शैक्षणिक संकुल कार्यान्वित झाल्यानंतर

 शैक्षणिक संकुल कार्यान्वित झाल्यानंतर उच्च शिक्षण विभागाच्या सर्व शासकीय सेवांना गती आणि विद्यार्थ्यांनानागरिकांना एकाच ठिकाणी सेवामाहिती उपलब्ध होण्यास मदत होणार होईल  त्यासाठी संबंधित विभागांनी निर्धारित कालावधीत बांधकाम पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले. बैठकीत प्रकल्पाची प्रगती,  बांधकामाची गुणवत्तारचना आणि विभागीय कार्यक्षमतेच्या दृष्टीने विकसित होणाऱ्या पायाभूत सुविधांबाबत तसेच पुढील कामकाजाची रूपरेषा याबाबत  सविस्तर आढावा घेण्यात आला.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi