Tuesday, 11 November 2025

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ‘आर्टिफिशियल ब्रेन’

 कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल ब्रेन

- कुलगुरू प्रा. डॉ. अपूर्वा पालकर

 

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल ब्रेन’. जसे मानवी मेंदूत मेमरी आणि प्रोसेसिंग या दोन प्रक्रिया चालताततसेच हे कृत्रिम मेंदूचे काम आहे.

पण या आर्टिफिशियल ब्रेनचा उपयोग करताना मानवी बुद्धिमत्तेचा हस्तक्षेप कायम ठेवणे अत्यावश्यक आहेअसे प्रतिपादन रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. अपूर्वा पालकर यांनी केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi