Saturday, 29 November 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटचा शुभारंभ 3 डिसेंबर 2025रोजी सकाळी 9.30 वा

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीटचा शुभारंभ  3 डिसेंबर 2025रोजी सकाळी  9.30 वाजता वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समोर गणपती मंदिरशिवाजी पार्क येथे पार पडेल. सदर टूर सर्कीटची सुरुवात चैत्यभूमीदादरमुंबई येथून सकाळी 9.30 वाजता होऊन  सहलीचा समारोप चैत्यभूमी दादर येथे होणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi