Thursday, 16 October 2025

क्रीडा धोरणात प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षणात क्रीडा उपक्रमांचा

 क्रीडा मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे म्हणालेक्रीडा धोरणात प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षणात क्रीडा उपक्रमांचा समावेशशालेय व जिल्हास्तरीय क्रीडा प्रतियोगितांना प्रोत्साहन देणेराष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या धर्तीवर बालपणापासून शारीरिक शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी उपक्रम राबविणेक्रीडा स्पर्धा आयोजित करणेक्रीडा प्रोत्साहन संस्थांची निर्मिती करणे आदि विषयांचा समावेश करावा. तसेचआमदार खेळाडूनैपुण्य प्राप्त खेळाडूप्रशिक्षकसंघटनांचे प्रतिनिधीशासकीय अधिकारीपत्रकारक्रीडा तज्ज्ञ यांचा क्रीडा धोरण समितीमध्ये समावेश करावा. तसेचखेळाडूंचे याबाबत ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात याव्यात, अशी सूचनाही मंत्री ॲड. कोकाटे यांनी केली.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi