Monday, 13 October 2025

मत्स्य व्यवसाय

 मत्स्य व्यवसाय मत्स्य व्यावसायिकांना बोटींची दुरुस्तीजाळी यासाठी बोटींची अंशतः दुरुस्ती सहा हजार रुपयेपूर्णतः नष्ट झालेल्या बोटींसाठी 15 हजारअंशतः बाधित झालेल्या जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी तीन हजार रुपये आणि पूर्णतः नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी चार हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi