Thursday, 23 October 2025

उद्योग मंत्री यांच्या हस्ते ‘एक्सपोर्ट कन्व्हर्शन बुकलेट’चे

 यावेळी उद्योग मंत्री यांच्या हस्ते एक्सपोर्ट कन्व्हर्शन बुकलेटचे प्रकाशन करण्यात आले. तसेच निर्यात वाढीसाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या रत्नागिरीनागपूरगडचिरोली आणि लातूर जिल्हाधिकाऱ्यांना प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी विभागाच्या कामांची विस्तृत माहिती प्रास्ताविकपर भाषणात मांडली. तसेच उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीनकुमार सोनाउद्योग सचिव डॉ.पी.अन्बळगन यांनीही विचार मांडले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi