Tuesday, 28 October 2025

सर्वसमावेशक : शिक्षण आणि कौशल्य विकास

 सर्वसमावेशक : शिक्षण आणि कौशल्य विकास : शिक्षणनाविन्यपूर्णता आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे असे सर्वसमावेशकउद्योगांशी संबंधित शिक्षण आणि कौशल्य देणारे जागतिक दर्जाचे प्रतिभा केंद्र तयार करणे. समाज कल्याण: सामाजिक-आर्थिक समता आणि वंचित सामाजिक गटांसाठी समान संधी उपलब्ध करणे. आरोग्य:  परवडणाऱ्या आणि दर्जेदार आरोग्यसेवेची सार्वत्रिक उपलब्ध करणे आणि अकाली मृत्युदर एक तृतीयांशाने कमी करणे. सॉफ्ट पॉवर:  वारसास्थळेसंस्कृतीचित्रपटभाषा आणि क्रीडा यांना जागतिक मान्यता मिळवणे

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi