Tuesday, 28 October 2025

ब) शाश्वत : नागरी /शहरी ,ऊर्जा आणि शाश्वतता:पाणी : संवर्धन

 ब) शाश्वत :  नागरी /शहरी :  शहरांत झोपडपट्टी-मुक्तस्वच्छपरवडणाऱ्या  घरांसह आपत्ती-प्रतिरोधकपूर्ण रोजगारयुक्तसोप्या सार्वजनिक वाहतुकीची उपलब्धता आणि वाहतुकीचे जाळे असणारी रचना उभारणे.  पाणी : संवर्धन आणि पुनर्वापराद्वारे सर्वांना सुरक्षित पाणी उपलब्ध करणे. ऊर्जा  आणि शाश्वतता: राज्याच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त भूभाग हरित आच्छादनाखाली आणून जागतिक स्तरावर स्पर्धात्मक किमंतीत विश्वासार्हहरित आणि स्वच्छ उर्जा उपलब्ध करून देणे. वाहतूक आणि लॉजिस्टिक्स: प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी विश्वसनीयसुरक्षित आणि अखंड मल्टीमोडल (बहु-पद्धती) कनेक्टिव्हिटी निर्माण करणे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi