*🌹 जय श्रीराम 🌹*
*परिपक्व माणसाची ओळख तीन गोष्टी वरून होते. प्रथम त्यात नम्रता असते, दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो, आणि तिसरे म्हणजे त्याच्या चेह-यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो.*
*जग कितीही डिजिटल होऊ द्या हो, पण, आयुष्य जगण्याचा सिद्धांत हा अनुभवाच्या विद्यापीठात शिकावा लागतो. मनाला शांतता मिळेल असं काही तरी करत रहा,गरजाच पूर्ण करत बसलात तर, आयुष्य असंच कधी संपुन जाईल कळणार नाही.*
*भक्ती फक्त मंदिरापर्यंत नेते परंतु, मनातील सात्त्विकता, निष्ठा,त्याच्या प्रति असलेला विश्वास माणसांला देवा पर्यंत नेतो,त्याच्या चरणी नतमस्तक व्हायला भाग पाडतो.*
*शुभ सकाळ, शुभ प्रभात*
🌹🙏🙏🌹
No comments:
Post a Comment