Friday, 24 October 2025

स्कैंडियन एबी, गोथेनबर्ग, स्वीडन ही कंपनी अभियांत्रिकी, बांधकाम, वित्त आणि औद्योगिक पायाभूत सुविधा विकासात

 स्कैंडियन एबीगोथेनबर्गस्वीडन ही कंपनी अभियांत्रिकीबांधकामवित्त आणि औद्योगिक पायाभूत सुविधा विकासात कार्यरत आहे. स्कैंडियन एबी आपल्या प्रकल्पांमध्ये क्वांटम-वर्धित ऑप्टिमायझेशनप्रेडिक्टिव अॅनालिटिक्स आणि ऊर्जा कार्यक्षमतेसारख्या तंत्रज्ञानांचा समावेश करून शाश्वत आणि स्मार्ट पायाभूत सुविधा विकसित करत आहे.

 

या सांमजस्य करारप्रसंगी उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईकउद्योग सचिव डॉ. पी. अन्बळगनउद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाहअतिरिक्त विकास आयुक्त वैभव वाघमारे तसेच आयओएनक्यूचे अध्यक्ष जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी निकोलो डी. मासीस्कैंडियन एबीचे संचालक मंडळ हन्ना फिलिपा गेरहार्डसन आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi