Thursday, 16 October 2025

डीपीआर (तपशील प्रकल्प अहवाल) तयार करावे. महाबळेश्वर पाणीपुरवठा योजनेस अभय योजना सुरू

 डीपीआर (तपशील प्रकल्प अहवाल) तयार करावे. महाबळेश्वर पाणीपुरवठा योजनेस अभय योजना सुरू झाल्यानंतर व्याज माफ करून मुद्दल रक्कम टप्प्याटप्प्याने भरण्याची संधी देण्याबाबतही सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

 

मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सध्या पाण्याचा आकारण्यात येणारा दर कमी करावा. योजनांचे पाणी  नागरिकांना मिळावे. पाणी वितरणाची प्रक्रिया सुलभ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

 शिरवळ पाणीपुरवठा योजना तातडीने राबवावी आणि त्या माध्यमातून स्थानिकांसह औद्योगिक क्षेत्रात  पुरेसा व शुद्ध पाणीपुरवठा  करावाअशी निर्देश मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले.

००००००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi