Monday, 13 October 2025

आर्थिक साहाय्य - आपतग्रस्त मृत

 आर्थिक साहाय्य आपतग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना रुपये चार लाखअवयव अथवा डोळे निकामी झाल्यास 40 ते 60 टक्के अपंगत्व आल्यास रुपये 74 हजार60 टक्के पेक्षा अधिक अपंगत्व आल्यास 2 लाख 50 हजारजखमी व्यक्ती रूग्णालयात  एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी दाखल झाला असल्यास 16 हजार,  एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी दाखल असल्यास  5 हजार 400 रुपये.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi