Wednesday, 29 October 2025

नाशिक कुंभमेळा नाशिक येथे नव्याने रुग्णालय उभारण्याची आवश्यकता असल्याचे

 शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नाशिक येथे नव्याने रुग्णालय उभारण्याची आवश्यकता असल्याचे सांगून ज्या सुविधा उभारण्यात येत आहेत त्याचा वापर भविष्यात झाला पाहिजे यासाठी प्रशासनाने नियोजन करावे असे सूचित केले. तसेच नाशिक जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांचा म्हणजेच सप्तशृंगी गडसर्व तिर्थटाकेदकपिलधारा तीर्थ कावनईतपोवनशुल्क तीर्थ राम मंदिर इगतपुरी यांसह इतर पर्यटन क्षेत्राचा देखील विकास या निमित्ताने व्हावा असे सूचित केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi