Saturday, 18 October 2025

यंदा राज्यात दहा ठिकाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन ब्राम्हण सभा, डोंबिवली पूर्व, मुंबई येथे भव्य संगीत दिवाळी पहाट सांस्कृतिक कार्यक्रम

 यंदा राज्यात दहा ठिकाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन

ब्राम्हण सभाडोंबिवली पूर्वमुंबई  येथे भव्य संगीत दिवाळी पहाट सांस्कृतिक कार्यक्रम

 

 दि. 18 :  सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयमुंबई यांच्या वतीने रसिकांची दिवाळी स्वर संगीताने उजळण्यासाठी  गाजलेल्या गीतांचाभावगीतांचा तसेच शास्त्रीय संगीताचा बहारदार कार्यक्रम दिवाळी पहाट आयोजित करण्यात आला आहे.   

 

हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉकिरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनातून


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi