पोलीस ठाण्यांना आयएसओ मानांकन
या कार्यक्रमावेळी वाशी पोलीस ठाणे, पनवेल तालुका पोलीस ठाणे व सीबीडी बेलापूर पोलीस ठाणे यांना ISO 9001 : 2015 या मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. हे प्रमाणपत्र गुणवत्ता, कार्यक्षमता व पारदर्शकता सुनिश्चित करणारे असल्याने पोलीस विभागाच्या कामकाजाची विश्वासार्हता वाढणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नूतन इमारतीच्या माध्यमातून नवी मुंबई पोलीस दलाला मिळणाऱ्या सुविधा व नागरिकांच्या सुरक्षेसाठी होणाऱ्या सकारात्मक बदलांबद्दल समाधान व्यक्त केले.
No comments:
Post a Comment