Wednesday, 24 September 2025

हिंदी चित्रपटातील मराठी योगदान

 हिंदी चित्रपटातील मराठी योगदान

सॅम बहादूर’ या गाजलेल्या हिंदी चित्रपटातील तांत्रिक योगदानासाठी मराठी कलाकारांचा गौरव झालाश्रीकांत देसाई यांना सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार आणि सचिन लवलेकर यांना सर्वोत्कृष्ट वेशभूषाकार पुरस्कार मिळालाराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते  हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.  सॅम माणेकशॉ यांच्या व्यक्तिरेखेला जिवंत करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi