या कालावधीत प्रतिदिन २५ ते ३० संस्थांची कागदपत्रे तपासण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे संस्थांनी अभियानापूर्वी सह जिल्हा निबंधक पुणे शहर कार्यालयात समक्ष किवा jdr.punecity@gmail.com या ईमेल आयडीवर सहभाग नोंदविणे आणि वेळ आरक्षित करणे आवश्यक आहे. सहभाग नोंदणीसाठी संस्थेचे नाव, पत्ता, सहभागी होणाऱ्या तीन पदाधिकाऱ्यांचे नाव, पदनाम आणि संपर्क क्रमांक कळवावेत. नोंदणीनंतर उपलब्धतेनुसार व संस्थेच्या सोयीनुसार दिनांक व वेळ आरक्षित करुन संस्थेस कळविण्यात येईल.
अभियानाचे स्वरूप, व्याप्ती आणि सोबत आणावयाच्या कागदपत्रांच्या माहितीसाठी तसेच संपूर्ण प्रगटन पाहण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या https://www.igrmaharashtra.
No comments:
Post a Comment