Sunday, 17 August 2025

सांगली dodc मध्ये विकास कामाबाबतआजी माजी लोकप्रतिनिधींनी मौलिक मत मांडले.

 बैठकीत पूरव्यवस्थापनमिरज एमआयडीसी मधील अंतर्गत रस्तेरांजणी ड्राय पोर्टमहापालिका ई बस चार्जिंग स्टेशनशेतीला दिवसा वीजपुरवठा होण्याच्या दृष्टीने सौर ऊर्जा प्रकल्पशक्तीपीठ महामार्गउपसा सिंचन योजना जलवाहिनीसाठी भूमिसंपादनशिराळा नगरपंचायतीसाठी जुन्या तहसील कार्यालयाची इमारत वापरण्याची परवानगीकासेगाव पोलीस ठाण्याची इमारतविनाअनुदानित शाळांना व्यायाम साहित्य पुरवठामहानगरपालिका इमारतनाट्यगृह आदिंबाबत उपस्थित आजी माजी लोकप्रतिनिधींनी मौलिक मत मांडले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi