Sunday, 17 August 2025

सांगली महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी सादरीकरण ......

 महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानफिश मार्केट बांधणेकाळीखण येथे सुशोभिकरणकुपवाड वारणाली येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल विकसित करणेपी.एम.ई. बस सेवा योजनेंतर्गत बस टर्मिनस बांधणेसांगली हनुमाननगर येथे महानगरपालिकेचे नाट्यगृह व बहुउद्देशीय हॉल बांधणेमहापालिकेचे व्यापारी संकुल व प्रसूतिगृह इमारत बांधणेमहापालिका क्षेत्रात जागतिक बँक पुरस्कृत महाराष्ट्र प्रतिसादात्मक विकास कार्यक्रम अंतर्गत पावसाळी पाण्याचे नियोजन करणे आदिंबाबत सविस्तर सादरीकरण केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi