Monday, 18 August 2025

राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे, सातारा, कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

 राज्यात पुढील २४ तासासाठी

मुंबईरायगडरत्नागिरी जिल्ह्यासह

पुणेसाताराकोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

 

मुंबईदि. १८ :-  राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबईरायगडरत्नागिरी या जिल्ह्यांसह पुणे घाटसातारा घाट आणि कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर पालघरठाणेसिंधुदुर्गजळगावछत्रपती संभाजीनगरजालनाबीडलातूरअमरावतीचंद्रपूर आणि गडचिरोली या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आपत्तीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi