राज्यातील पाच लाख विस्थापित सिंधी परिवारांना मालमत्तापत्र मिळणार
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. 30 : राज्यात ठाणे आणि उल्हासनगर वगळता इतर 35 शहरांमध्ये सुमारे पाच लाख विस्थापित सिंधी परिवार राहतात. या परिवारांना मालमत्तापत्र देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली
No comments:
Post a Comment