स्वच्छता सर्वेक्षणात आघाडी
स्थानिक स्वराज्य संस्थांची विकासकामे निधीअभावी प्रलंबित नाहीत असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. नुकताच केंद्राच्या स्वच्छता सर्व्हेक्षणात १० राष्ट्रीय पुरस्कार मिळवून आपला दबदबा राज्याने कायम ठेवला आहे असेही त्यांनी सांगितले.
अमृत योजनेतून पाणीपुरवठा, ड्रेनेज, सरोवर पुनरुज्जीवन, हरित क्षेत्र विकास यासाठी पुरेसा निधी मिळतो नगर व स्थान अभियानात पाणीपुरवठा मलनिस्सारण हे सगळे प्रकल्प व्यवस्थित सुरू आहेत. कामाच्या प्रगतीप्रमाणे प्रकल्पांना निधी देण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment